HomeMarathi Shayari100+ Marathi Shayari Romantic | Facebook status in Marathi

100+ Marathi Shayari Romantic | Facebook status in Marathi

नमस्कार दोस्तो आज की इस पोस्ट में हम आपके साथ शेयर करने जा रहे है Marathi Shayari, Facebook status for Marathi, Marathi Shayari love, Marathi Shayari on life, Marathi Shayari for girl, Marathi Shayari attitude, Marathi romantic Shayari for girlfriend, Marathi Shayari romantic, Facebook status in Marathi.

Marathi Shayari Romantic
Marathi Shayari Romantic

Marathi Shayari Romantic

❝ मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठवर आणता येत नाही,
प्रेम असाच असत,
हे शब्दात सांगता येत नाही.. ❞

❝ तुझा राग मी घालवेन,
मी आल्यावर,
तुला खूप प्रेम देईन,
मी आल्यावर.
तुला प्रेमाने जवळ घेईन,
मी आल्यावर.. ❞

❝ प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे..
मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे. ❞

❝ शब्दांचे किती-कसे,
उभे आडवे वळसे..
भाव ओथंबले त्यात,
ओठीं काही येत नसे ! ❞

❝ तू बोलताना मी पाहत बसतो तू हस्ताना मी पाहत बसतो ..
खरे तर तुझे समोरचे दात कसे किडलेत याचाच मी विचार करत बसतो. ❞

❝ तुझे केस आहेत मुलायम.
मिळूदे माझ्या श्वासाला तुझा श्वास.
एकरूप होऊ या आपण,
जसे राधा आणि श्याम. ❞

❝ तुझ्या हसन्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे ,
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे. ❞

❝ तुझी आठवण आल्यावर,
तुझा भास होत राहतो,
त्या झाडा आड्च्या चंद्रात,
मग मी तुलाच शोधत राहतो. ❞

❝ माहितेय मला होण बाबा काम नाही सोप
कुंडीत लावली सहज तरी जोपासावी लागतात रोप
झाडांना तरी होत नाही कधी सर्दी किवा ताप
चिमुकल्या जिवाला त्या घरी सोडता होईल स्वातावर संताप ❞

❝ आत-आत, खोल-खोल
भीरभीर फिरता एक भोवरा…
सांग ना आता कुठे-कसा
शोधू सापड़ेल खरा चेहरा ? ? ❞

Facebook Status in Marathi

❝ भिन्न मद्यांच्या चवी आम्ही क्रमाने चाखतो
पेल्यातली घेऊन आधी ओठातली मग चाखतो
वेगळी कॉकटेल ऐसी एकत्र न मिसळायची
सांगतो याची मजा चौघात नाही यायची . ❞

❝ मैत्रीच्या या रेशींमगाठी…
असती कधी ना तुटण्यासाठी…
नसतो त्यात कसलाच स्वार्थ…
हाच आहे खऱ्या मैत्रीचा अर्थ .. ❞

❝ प्रेम शब्द अडीच अक्षरांचा,
नुसता ऐकला तरी हर्ष देतो,
आणि उकच्रला तर,
दोन ओठमधे स्पर्श होतो.. ❞

❝ असतात खूब सुंदेर दिसा
पण तू माझी आस्ता आहे
मी तुला प्रेम करतो, विश्वास ठेव माझा वर
कश्याला विचार करते तू सामाझचा.
शेर इट वित युवर फ्रेंड्स! ❞

❝ जाणते ती लाख नुसत्या जीव घेण्याच्या तऱ्हा
सरळ आहे भांग आणि निष्पाप आहे चेहरा ❞

❝ दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! ❞

❝ फुलांची कोमलता,
चंदनचा सुगंध,
चांदण्याची शीतलता,
सूर्याचा तेज तुझी मैत्री…. ❞

❝ तुझी खूप आठवण आली, तर काय करू
तुलाही माझी आठवण करून देऊ…
की एकटाच तुझ्या आठवणीत झुरू.
तुझ्याशी बोलावस वाटल तर काय करू . ❞

❝ फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा.
सगळ्यांना प्रेम करत राहा.
कारण काही लोक हृदय तोडतील.
तेव्हा सगलेजं हृदय जोडायला नक्की येतील. ❞

❝ आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
आजही ते कधीकधी एकमेकांशी बोलतात
कधी एसएमएस मधून तर कधी इमेल मधून…
एकमेकांच्या अधूनमधून संपर्कात असतात… ❞

Marathi shayari on life

❝ सुखात सुखी होतो आनंदात आनंदित होतो,
पण दुखात हातात हात घालून बरोबरी ने
उभा राहतो तो मित्र……… ❞

❝ प्राण माझा असला तरी ,श्वास मात्रा तुझाच् आहे ,
प्रेम माझे असले तरी ,सुगंध तुझाच् आहे ,
मी वेडा असलो तरी ,वेड मात्र तुझेच् आहे . ❞

❝ आज अचानक अंकळी हा पाउस कशाने आला
वसंतात भिजलेल्या तिच्या केसांचा गंध आठवुनि गेला
गर्द मेघ हे असामांतातुनी गडाडूनी बरसुनी जाती
पेटवती मग अंतरी तिचा आठवणींचा वाटी ❞

❝ अपयश आल म्हणून खचायच नाही
थारा देऊन त्याला बरोबर घ्यायाच नाही ,
नव्या जोमाने पुन्हा उभे राहायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचे . ❞

❝ साद घाला कधीपण,
उभे राहु आम्हीपण,
तुमचे मन हेच आमचे सिँहासन,
आमचीपण करत जा आठवण,
फक्त बोलत नाही तर करुन दाखवू
“तुमच्यासाठी काय पण” ❞

❝ ओंजळीत स्वर तुझे
अन स्वरात श्वास तुझा ,
क्षितीजाच्या कठड्यावर
कललेला भास तुझा . ❞

❝ तुझ्या डोळ्यांनी बोलशील का?
सावली सारखी सखे
माझ्या सोबत चालशील का? ❞

❝ काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच प्रेम म्हणतात ❞

❝ अठवानिंचया वाडलत एक क्षण मज़ा असू दे,
फूलँचया या गुकचात एक फूल मज़े असू दे,
कढशील जेव्हा आठवाँ आपल्यांची,
त्या आपल्याट एक नाव मज़े पं असू दे ❞

❝ प्रेम म्हणजे नक्की काय असत,
प्रेम म्हणजे सगळयांचे सेम नसते,
कुणा साठी हसत तर कुणा साठी रडत असते,
विश्वास असतो एकमेकांचा. ❞

Marathi Shayari for girl

❝ पुणेरी तडका,
गण्या-काळ मझा मित्राने मझा फोन मधून मझा जी एफ चा नंबर . चोरला
मान्या-मग?
गण्या-मग काय?
आता बसलाय स्वाताच्याच बहिणीला रोमॅंटिक मेसेज करत.! ❞

❝ आजचा दिवस आमच्यासाठीही
खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! ❞

❝ सांगण्यासाठी तुला
किती करतो गुहपाठ
पण मनही असं भिन्न
समोर तु आलिस की
मनातलं सगळ सपाट ❞

❝ दिवस उन्हाळ्याचा आेहे तापलेला
पण जीवाची घालमेल उन्हा मुळे नाही
आयुशाच्या वाटेवर जे वळण मी घेतलेला
आपल्या सुखाचा गावी आपल्याला पोचवेल की नाही ❞

❝ वळणावरती मान फिरवुनी,
कशास बघशी मागे मागे
गेलीस कितीही दूर तरी,
विसरशील का हे प्रीतीचे धागे ❞

❝ पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे. ❞

❝ प्रेमात म्हणे सगळ्या गोष्टी,
डोळ्यातुनच कळतात.
तरी पण प्रेमाला मग,
आंधळे का म्हणतात. ❞

❝ क़लात-नकलत कढ़ी जुलते मैत्री,
सुवास याचा जसा पावसतिल माटी,
बंधन म्हनावे की रेशिंगति,
कोनी नही कुनचे तरी जागतो मित्रसती….. ❞

❝ तुझे मनोगत मी ओळखले,
तुझ्या हस्यातून प्रेम बरसले,
प्रेमात पडून मी बेहोश झोलो,
असे वाटते तुझ्या ओठातले अमृत प्यायलो. ❞

❝ निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी . ❞

❝ अपेक्षांना सोडून जगू शकेल जो
सर्व सुखी जगात बनू शकेल तो
अपेक्षा न बाळगता जे नाते निभवती
सुखद आनंदी धक्के तयाना लाभती ❞

Facebook status for Marathi

❝ स्पर्श तुझा मला व्हावा.
अशी माझी ईच्छा,
नाही राहवत मला आता,
का घेतेस अशी माझी परीक्षा. ❞

❝ झूल झूल पाणी झरनाचे,
जसे गाते गीत नवलाईची,
मनात झून झून गाण्याची,
जसा बवरा गुण गुणायची. ❞

❝ घेती का वेळ थोडा सांवराया अन्चला
मानिले असतेही आमुची परवा जरा आहे तिला ❞

❝ जिथे बोलण्यास शब्दांची गरज नसते
आनंद दाखवायला हसण्याची गरज नसते
दुख दाखवायला अश्रूंची गरज नसते
न बोलताच सारे समजते
ती “मैत्री” असते…. ❞

❝ पहिल्या पावसात चिंब भिजयच असत,
भिजताना तिला आठवायच असत,
आणि आठवत असतांना,
नकाळत रडायाच असत. ❞

❝ कैसे म्हणू कि नजर आपुली कोणावरी टाकू नको
इतकेच कि पेल्यातल्या या मद्यावरी टाकू नको
बेहोष न होऊ कितीही आम्ही हि घेतली
सांगतो अद्याप आम्ही कॉकटेल नाही घेतली . ❞

❝ यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खुप मोठा,
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ. ❞

❝ मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं ,
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो. ❞

Marathi shayari for girlfriend

❝ नवे स्वप्न, नव्या आशा
मनी उमले पुन्हा,
मध्येच अलगद आणि आचानक
दार वाजवी, स्मृति-खुणा ! ❞

❝ नदीला विचारांचा येतो पूर कधी प्रश्नाचा
तरी देखील मार्ग निघतो प्रत्येक प्रश्नाचा ,
सुख-दुखः दोन्ही फक्त त्या क्षणाचं
सांगून हेच करतो सांथवन वेड्या मनाचं . ❞

❝ भीती वाटते कोणाला आपल बनवायची…
भीती वाटते काही वचने निभवन्याची…
प्रेम तर एका क्षणात होत…
पण मोठी किम्मत मोजावी लागते….
विसरन्याची…
खुप ञास होतो जवळचे दूर होताना …..
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ
करताना… ❞

❝ हजारो मैलांचा प्रवास करुन येणाऱ्या लाटेची
अन् किनाऱ्याची भेट असते काहीच क्षणांची
तीतकीच मैञी कर माझ्याशी
पण ओढ असुदे सात जन्माची ❞

❝ कधी स्वप्नात ही वाटल नव्हत अस काहि होईल
ती मला अस कधी मध्येच सोडून जाईल
आज तिच्या आठवणीत रात्र रात्र जागतोय
रडून रडून खूप उशिराने झोपतोय . ❞

❝ तिला सवयचं होती
ह्रदयाशी खेळण्याची,
म्हणून ती ही गेली आता
माझ्या भावनांनशी खेळून…..? ❞

❝ डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !! ❞

❝ चार दोन दिवसात हे ही डबके नाहीशे होईल
मनात फक्ता ते लहानपनाचे डबके तसेच राहील
दर पावसाळ्यात व्हावे एकदा तरी आठवणींचे डबके तुडुंबा भरायला
माणूस आहोत आपण ह्याची जणू आठवण करायला ❞

❝ तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….! ❞

Marathi shayari Love

❝ तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे !!! ❞

❝ काही हलके इशारे,
उभ्या अंगाला शहारे…
भर उन्हातही जणु,
मनभर गार वारे ! ❞

❝ मला सोडून जाताना
तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं
पण माझं मन मात्र
ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं. ❞

❝ डोळ्यांमधील दोन आसवे,
बरेच काही सांगून गेली
घूसमटलेले भाव मनीचे,
सहजपणे समजावून गेली ❞

❝ तसा तो बोका असतो ओलांडत रस्ता रोजच
आपल मात्र जात लक्ष नेमके आजच
फोडवसा वाटते मग त्याचा छोट्याशा डोक्यावर
आपल्या वाटी आलेल्या अपयाशाचा खापर . ❞

❝ झूल झूल पाणी झारनाचे ,
जसे गते गीत नवलैईची,
मनात झून झून गाण्याची,
जसा बॉवरा गुण गुण्यची. ❞

❝ काही अपेक्षा करतात खिसा तंग
तर काही बदलू पाहतात जगण्याचाच ढंग
अनेक असतात पण वीणा कारण
मोडता मात्र त्या तुमचा जीव तारण
आनंदावर अपेक्षांचे पडू नये विरजण
नाहीतर होते आयुशाचे रान नीरजन ❞

Conclusion

Friends If you are looking for Marathi Shayari, Facebook status in Marathi, Marathi Shayari Romantic, Marathi Shayari love, Marathi romantic Shayari for girlfriend, Facebook status for Marathi, Marathi Shayari for girl. It is the right place to find the best unique Marathi Shayari.

If you like our Marathi Shayari Romantic and Facebook status in Marathi don’t forget to share this post with your friends and girlfriends and you can also write your opinion on this Marathi status.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments